टी – २० मध्ये ख्रिस गेलच्या एक हजार षटकारांचे ब्रेकडाउन जाणून घ्या ?

शुक्रवारी KXIP चा ख्रिस गेल टी -२० क्रिकेट इतिहासातील एक हजार षटकार ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. ४१ वर्षीय क्रिकेटरने टी -२० क्रिकेटमध्ये २६ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे, एकूण ४१० सामने खेळले आहे. त्याने तीन संघांसाठी १०० हून अधिक षटकार ठोकले आहे, RCB (२६३), जमैका तल्लाह (१२४) आणि वेस्ट इंडिज (१०५). यापुढे त्याने KXIP साठी ८४ षटकार ठोकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER