अखेर प्रतीक्षा संपली, उद्या बारावीचा निकाल

XII Result Declare Tomarrow

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा निकाल (XII Result) उद्या, गुरुवारी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन (Online ) पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. मागच्या वर्षी २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र या वर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या http://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER