अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

Filed a petition to the Supreme Court

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER