अन्न प्रशासन विभागात नोकरीची सुवर्ण संधी

fci Exam Details

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अन्न प्रशासन विभागात विविध पदांसाठी ४१०३ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार २५ मार्च २०१९ च्या आधी आपले आवेदन पाठवू शकतात. सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे. अधिक माहितीसाठी http://fci.gov.in/  या वेबसाईटवर भेट द्या.