शेतकरी कर्जमाफी फसवणूक प्रकरण: ईडीने 255 कोटींची संपत्ती केली जप्त

Gangakhed Sugar & Energy Limited - ED

महाराष्ट्राच्याशेतकृ-यांना फसविणे आणि शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली होणारी फसवणुक संबंधीत पैसे हडपल्याच्या आरोपाखाली ईडीने (ED) 255ल कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने बुधवारी यासंबंधी माहिती दिली.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार गंगाखेड शुगर एंड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar & Energy Limited) (जीएसईएल), योगेश्वरी हेचरीज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडची 255 कोटी रूपयांच्या संपत्तीचा गैरव्यवहार थांबविण्यासाठी ईडीच्या ्धिनियमानुसार अस्थायी रुपात ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : सरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार

ईडीने पुढे सांगितले की, हे प्रकरण थेट गरीब शेतक-यांशी जुडलेला आहे. ही शेतक-यांची फसवणूक आहे. फसवणूक करून शेतकरी कर्ज घेण्याचे हे प्रकरण आहे. जी संपत्ती जप्त केली त्यात जीएसईएल चे चीनी मशीन तसेच, मशीनरींचा समावेश आहे त्यांची किंमत 247 कोटी रुपये एवढी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER