अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्धच्या बलप्रयोगाचा फडणवीस यांनी केला निषेध

Devendra Fadnavis

अखिल भारतीय विद्यार्थी (ABVP) परिषदेच्या विद्यार्थ्यांविरुद्ध केलेल्या हिंसक बलप्रयोगाचा आम्ही निषेध करतो. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तक्रार घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध असा बलप्रयोग करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, असे ट्विट राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.


 

ही बातमी पण वाचा : देशाच्या राजकारणात अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टीकत नाही – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER