एका कथित ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत फडणवीस यांचे गृहमंत्र्यांना पत्र

Anil Deshmukh-Devendra Fadnavis

मुंबई : विविध समाजमाध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या दूरध्वनी संभाषण असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे.

  • १. यात भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना हनिट्रॅप करण्यासंदर्भातील गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे.
  • २. यात राज्याच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन त्याच्या आशिर्वादाने गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचाही उल्लेख आहे.
  • ३. ज्या न्यायव्यवस्थेकडे आपण अतिशय पवित्र नजरेने पाहतो, ती न्यायव्यवस्था मॅनेज कोरोना संदर्भात उल्लेख आहे, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER