कृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी; फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis

मुंबई : कृषी विधेयकावर (Agriculture bill) काँग्रेस राजकारण करते आहे. याची अंमलबजावणी न करणे हे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली.

ते म्हणाले की, काँग्रेसने (Congress) त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात – ‘आम्ही सत्तेत आलो तर हे करू’ असे म्हटले होते. आता विरोध करण्यापेक्षा तेव्हाच त्यांनी ‘सत्तेत आलो नाही तर हे दुसऱ्यांना करू देणार नाही’ असेही म्हणायला पाहिजे होते, असा टोमणा त्यांनी काँग्रेसला मारला. त्यांना अंमलबजावणी करावी लागेल. आता शेतकरीच काँग्रेसला उत्तर देतील, असे फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER