अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितलं, अनेक अटी टाकल्या, शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम, आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. … Continue reading अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी