… सरकार काही धडा घेईल ही अपेक्षा, मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्यावर फडणवीसांचा टोमणा

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : आज १२ ऑक्टोबरला मुंबईत दोन – अडीच तास वीज पुरवठा बंद होण्याच्या घटनेतून सरकार काही धडा घेईल, असा टोमणा माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मारला आहे. सुमारे दोन – अडीच तास मुंबईत वीजपुरवठा बंद (Power off) झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

याबातच्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले – या घटनेतून सरकार काही सकारात्मक बोध घेईल, अशी अपेक्षा आहे. राज्यात कोरोनाची साथ असताना वीज पुरवठा खंडित होण्याचे संकट आपत्तीत भर टाकणारे आहे. रेल्वे वाहतूक, पाणी पुरवठाही बंद पडला होता. ली होती. ग्रीडवरून वीज पुरवठा बंद झाला होता. सामान्य माणूस आणि मुंबईचे जीवन अचानक ठप्प होण्यासाठी कोण जबाबदार आहे?

याच्या चौकशीतून काही कळेल आणि याबाबतची जबाबदारी निश्चित होईल, अशी अपेक्षा आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER