
दिल्ली : केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात, हे कायदे रद्द करा म्हणून दिल्लीत २० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न सरकार रोज करते आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी याबाबत शेतकऱ्यांना खुले पत्र लिहिले आहे.
या सविस्तर पत्रात तोमर यांनी नव्या कृषी कायद्यातील तरतुदी व त्याबाबचे भ्रम याबाबत मुद्देसूद माहिती दिली आहे व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या कायद्यांबाबतच्या अपप्रचाराला बळी न पडता वास्तविकता जाणून घ्या.
तोमर यांनी शेतकऱ्यांना लिहिलेले पत्र -Farmer Ltr
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला