माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट

Property Tax Relief

मुंबई : संरक्षण दलातील शौर्यपदक सन्मानित माजी सैनिकांच्या (Ex-servicemen)  विधवा (widows) व शहीद अविवाहित सैनिकांच्या नावे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या मालमत्तांवरील मालमत्ता कर सरकारने माफ केला आहे.

‘बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) माजी सैनिक व त्यांच्या विधवांना मालमत्ता करमाफी योजने’ अंतर्गत ही करमाफी घोषित करण्यात आली आहे.

या योनजेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER