अखेर महापोर्टल बंद; महाआघाडी सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई  :- राज्यातील महाआघाडीच्या सरकारने फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयला दणका दिला आहे. ब आणि क गटांच्या पदभरतीची परीक्षा घेण्यात येणारे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय  जारी करण्यात आला आहे. आता या गटाच्या परीक्षा घेण्यासाठी सेवा देणा-या संस्थांची सूची तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील परीक्षा या … Continue reading अखेर महापोर्टल बंद; महाआघाडी सरकारचा मोठा निर्णय!