खा. संभाजीराजेंचे चिरंजीव शहाजीराजेंकडून आईवडिलांसाठी भावनिक पत्र

Shahaji Raje Letter To Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या लग्नाला काल, रविवारी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आज संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे (Shahaji Raje) यांनी आईवडिलांसाठी एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील सर्वोत्तम गोष्टी मला देण्याचा प्रयत्न तुम्ही केला. त्याचबरोबर वास्तविक परिस्थितीची जाणीव होईल याची काळजीही घेतलीत. असं या पत्रात शहाजीराजे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER