राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीवेळी मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा गोप्यास्फोट

Eknath Khadse-Sharad Pawar.jpg

जळगाव : भाजपने (BJP) विधानसभेत जेव्हा मला तिकीट नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा (NCP) एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून निवडून आलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar), वळसे पाटील (Walse Patil) यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असं खडसे म्हणाले आहेत.

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपला रामराम केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER