सिंधुदुर्गात नवीन आठ रूग्णांची नोंद

Corona Virus Positive

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी): सिंधुदुर्गात नवीन आठ रुग्णांची नोंद झाली असून रूग्ण संख्या १६ वर पोहचली आहे. या रुग्णातील कणकवली ढालकाठी येथील २, कणकवली डामरे येथील ४, मालवण व वैभववाडी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER