औरंगाबाद : दिवसभरात ३९ कोरोनाबाधित, रुग्णसंख्या १४०१

Aurangabad Coronavirus

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) सकाळी ३५ तर दुपारी ३ तर सायंकाळी एकास कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १४०१ झाला आहे. तसेच सादातनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंतचा कोरोनाबळींचा आकडा ६६ झाला आहे.

पुढील भागात आढळले कोरोनाबाधित : बायजीपुरा-१, मिसारवाडी-१, वाळूज महानगर ( बजाजनगर) १, संजयनगर-१, शहागंज-१, हुसेन कॉलनी-१, कैलासनगर-१, रोकडिया हनुमान कॉलनी-२, उस्मानपुरा-१, इटखेडा-१, एन-४ (सिडको)-४, नारळीबाग-२, हमालवाडी-४, रेल्वे स्टेशन परिसर- २, सिटीचौक-१, नाथनगर-१, बालाजीनगर-१, साईनगर ( एन-६) – १, संभाजी कॉलनी (एन-६)- २, करीम कॉलनी ( रोशनगेट)-१, अंगुरीबाग-१, तानाजीचौक, बालाजीनगर-१, एन-११ (हडको)-१, जयभवानीनगर-२, रहेमानिया कॉलनी-१, समतानगर- १ व अन्य- १ या भागातील कोरानाबाधित आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER