दिवसभरात ३७ रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या १२८५

coronavirus positive cases in Aurangabad

औरंगाबाद : रविवारी दिवसभरात ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या १२८५ एवढी झाली आहे. तसेच रविवारी सकाळी २ आणि सायंकाळी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ५० पर्यंत पोहोचली आहे. असे जिल्हाप्रशासनाकडून समजते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER