डॉ. भागवत कराड यांच्या घरावर तुफान दगडफेक

औरंगाबाद :- मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या घरावर तुफान दगडफेक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा अज्ञात व्यक्तीने फोडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत अधिक तपशील अजून प्राप्त झालेला नाही. मात्र भाजपा शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

‘आप’ने सरकारी शाळांमध्ये दिले एसी वर्ग, स्विमिंग पूल आणि निकालही चांगला : खासदार संजय सिंह


Web Title :  Stone pelting on dr bhagwat karads house in Aurangabad news

Maharashtra Today : Online Political Marathi News Portal