‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपालांकडून सन्मानित जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Maharashtra Today

जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग (District Information Officer Rajendra Sarg) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन (Pass Away)झाले.

राजेंद्र सरग यांना गेल्या रविवारी कोरोनाची लागण(Corona Positive) झाली होती. त्यात त्यांना उच्च मधुमेह असल्याचे दिसून आले. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे यांची प्राणज्योत मालवली.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button