बुधवारी पुणे जिल्ह्यासाठी ९,७५६ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप

remdesivir - Maharastra Today
remdesivir - Maharastra Today

पुणे : राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यांमध्ये योग्य संख्येत वितरित करण्याचा आदेश नोडल अधिकाऱ्याला दिला होता. त्यानंतर आज पुणे जिल्ह्यातील ५५७ रुग्णालयांना ९,७५६ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button