शिवजयंती निमित्त मनसे तर्फे ३ हजार झेंड्यांचे वाटप

औरंगाबाद : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ३ हजार झेंड्यांचे वाटप करण्यात आले. मनसेच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष करून महिलांचा झेंडे घेण्यात जास्त सहभाग दिसून आला. यावेळी सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, राजू जावळीकर, मंगेश साळवे, लीला राजपूत, अनिकेत निलावार, प्रतीक गायकवाड, गजन गौडा पाटील, किशोर साळवे, रशीद खान, निखिल ताकवाले आदी उपस्थित होते.

विधानभवन प्रांगणात सभापती, उपसभापती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन