एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, मात्र कमळाच्या घड्याळावर फोटो कायम

Maharashtra Today

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल जळगाव जिल्ह्यांच्या दौरा केला . यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्या

फडणवीस यांनी ज्यावेळी रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत .

दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले आहे. परंतु, खासदार रक्षा खडसे या अजुनही भाजपमध्येच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button