डायनासोर संपले नाहीत, ते पृथ्वीवर आजही जीवंत आहेत?

Maharashtra Today

डायनासोर(Dinosaurs) पृथ्वीवर होते तो काळ आपण पाहिला नाही. लाखो वर्षांपूर्वीचीही गोष्ट. आजच्या काळात डायनासोरच्या अवशेष मिळाल्याची फक्त खबर मिळते. कधी पायांच्या ठशांवरुन तर पेशींच्या तुकड्यांवरुन आपल्याला डायनासोरच्या आकाराचा अंदाज लावणं सहज शक्य आहे. ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात डायनासोर्स वावरताना दिसले तर. विचार सुद्धा भितीदायक आहे पण ही शक्यता खरी असू शकते असं मत मांडलंय ‘स्टिफन हॉकिंग’ (Stephen Hawking) यांनी. पृथ्वीवरुन जरी डायनासोर संपले असले तरी आकाशगंगेत कुठेना कुठे त्यांच अस्तित्व सापडेल अशी आशा स्टिफन हॉकिंग यांना होती.

स्टिफन हॉकिंग सांगतात

स्टफिन हॉकिंग यांनी सबंध आयुष्य ब्रम्हांडावर संशोधन केलं. माणूस निर्माण व्हायच्या आधी आणि माणूस निर्माण झाल्यानंतरच्या जगाबद्दल त्यांनी अनेक दावे केले. त्यांचं माननं होतं की आपल्या आकाश गंगेप्रमाणं अनेक आकाशगंगा अस्तित्त्वात आहेत. अनेक वर्ष त्यांनी या संशोधनसाठी दिली. मृत्यूच्या आधीसुद्धा ते याच विषयावर संशोधन करत होते. हॉकिंग यांच्या निधनाच्या दहा दिवस आधी त्यांनी डायनासोर्सबद्दल अनेकांशी चर्चा केली होती.

त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी डायनासोर्सचे अस्तित्व आणि मानवी जीवाच्या शोधाबद्दल अनेक तथ्य सिद्धांत मांडले. त्यांचे सिद्धांत ‘जर्नल ऑफ हाय एनर्जी फिजिक्स’च्या माध्यमातून मांडण्यात आल्या. ब्रम्हमांड्याचा कुठल्यातरी कोपऱ्यात माणूस आकार घेतोय हे ते वारंवार सांगत होते. त्यांच्या जुन्या कॉस्मिक सिद्धांताला जोडून त्यांनी हा सिद्धांत मांडला.

ब्रम्हांडात अनेक पृथ्वीसारखे ग्रह आहेत

अमेरिकेतले भौतिकशास्त्रज्ञ जेम्स हार्टल यांनी ब्रम्हांडाच्या निर्मितीवर संशोधन केलं. शुन्यातून ब्रम्हांडाची निर्मिती झाली असं ते मानतात. १९८० साली हॉकिंग यांनी या विषयावर संशोधन करुन नवा विचार रुजवला. त्यांनी क्वांटम मॅकेनिस्कस सिद्धांचा वापर या मांडणीसाठी केला.

अल्बर्ट आइस्टाइन यांच्या त्या दाव्याबद्दल देखील ते सकारात्मक होते, ब्रम्हांडाचं निर्माण चौदा अरब वर्षांआधी झालं होतं. त्यांनी बिग बँगचा सिद्धांत खोडून काढला होता. खुप मोठ्या प्रदिर्घ काळ चाललेल्या प्रक्रियेमुळं ब्रम्हांड निर्माण झाल्याचं त्यांच मत होतं. अशी संभाव्यता व्यक्त करण्यात आली होती की ब्रम्हांड निर्मितीची प्रक्रिया आजही सुरुये.

हॉकिंग यांनी मांडलेल्या सिद्धांताला आझ जगभरातून मान्यता मिळते आहे. ज्या आकाशगंगेत भौतिक नियमु लागु होतात त्यांनाच आकाश गंगा मानलं जावं असं हॉकिंग म्हणाले होते. हॉकिंग यांनी त्यांचे साथीदार थॉमस हर्टोगे यांच्या सोबत मिळून या सिद्धांतावर २० वर्षाहून अधिक काम केलं. स्टिंग सिद्धांताच्या आधारावर त्यांनी वैज्ञानिकांना भौतिक सिद्धांत शिकवायला सुरुवात केली. त्यांच मत होतं की ‘बिग बँग’च्या माइक्रोवेब रेडीएशनचा अभ्यास केल्यास नव्या ब्रम्हांडाचा सहज शोध लावणं शक्य होतं. हॉकिंग यांनी या विषयावर सविस्तर संशोधन करायला सुरुवात केली. पण तब्येत त्यांना साथ देत नव्हती.

इतर वैज्ञानिक म्हणतात

फक्त हॉकिंग यांनी डायनासोर जिवंत असल्याचा दावा केला नव्हता. जगभरातल्या इतर संशोधकांनीही असं मत मांडलय. डायनासोर्स पुर्णपणे संपले नसल्याचं ते म्हणतायेत. पण त्यांचे सिद्धांत हॉकिंग यांच्या सिद्धांताहून वेगळे आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात भु- विज्ञान शिकणाऱ्या रोजर बेन्सन यांची दावा केलाय की २२० करोड वर्षाआधी डायनोसोर्सच्या शरिरात बदल घडू लागले. काही डायनासोर्स पक्षी तर काही जलचर प्राण्यांमध्ये बदलले. रॉयलटी ऑनटेरियो संग्रहालयाचे डेव्हिड इव्हान दावा करतात की डायनासोर्स आजही आपल्यामध्ये आहेत. त्यांनी शरिरात खुप वेगात परिवर्तन करुन घेतलं. ‘फ्रिड शार्क’ हा माशामध्ये डायनासोरचे सुधारीत रुप पाहता येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button