शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पंजाबच्या डीआयजींचा राजीनामा

Lakhwinder Singh Jakhar

चंदीगढ : केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थानात पंजाबचे डीआयजी (कारागृह) लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) यांनी राजीनामा दिला.

जाखड यांनी राज्याच्या मुख्य गृह सचिवांकडे दिलेल्या राजीनाम्यात मुदतपूर्व रिटायरमेंट घेत असल्याचे म्हटले आहे. ‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.’ असे जाखड म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER