मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

Pankaja Munde & Dhanajay munde

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गहिनीनाथ गडावर (Gahininath Gad) महापूजा केली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही गहिनीनाथ गडावर उपस्थिती लावली. यावेळी मुंडे बहीण-भावाला एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वत्र रंगल्या होत्या .

संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडावर महापूजेचं आयोजन करण्यात आले आहे. धनंजय मुंडेंनी गहिनीनाथ गडावर जाण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरु आहे. यंदा ते मंत्री तर आहेतच, मात्र वैयक्तिक आयुष्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळेही ते चर्चेत आहेत. यावेळी गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER