धनंजय मुंडेंनी पवार कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

Sharad Pawar

बारामती : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वाढदिवसाचा दुसऱ्या दिवशी बारामतीत पवार कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

“कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या” असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER