‘धमाल मस्ती’ मुलांसाठी आनंददायी उपक्रम ; संजय राऊतांकडून स्तुती

Sanjay Raut

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थी तर दीड वर्षापासून घरातच आहेत. त्यांना शाळेचा, मधल्या सुट्टीचा, वर्गाच्या फावल्या वेळात धमाल मस्ती करण्याचा आनंद घेता येत नाही, पण प्रबोधन कुर्ला शाळा आणि पल्लवी फाउैंडेशनने(Pallavi Foundation) आयोजित केलेले धमाल एक्स्प्रेस ऑनलाइन उन्हाळी शिबीर मुलांना आनंद देणारे ठरेल, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रसिद्ध कोरिओग्राफर व मंगल गाणी दंगलगाणी, मंथन व आवाज की दुनिया फेम सुभाष नकाशे यांनी मार्गदर्शन केले.

पली संस्कृती विसरू नये. आपल्या देशातील नृत्यकला शिकून त्याचे शास्त्राrय शिक्षण घेऊन आपली संस्कृती मोठी करावी. त्यातून ही कला जगभरात पोहोचेल आणि त्यातून आपण व आपली कला मोठी होईल. नृत्यकलेचे शास्त्राrय शिक्षण आपला ताल, लय, अभिनय पक्की करेल आणि मग आपणास कोणताही डान्स फॉर्म आत्मसात करून घेणे सोपे होऊन जाईल. अशा प्रकारचे मार्गदर्शन सुभाष नकाशे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button