महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या अडचणी घेवून देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला

Devendra Fadnavis - BJP - Amit Shah

मुंबई : साखर उद्योगातील अडचणीत असलेल्या कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे .

महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्ली येथे मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीचे (BJP) अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राहुल कुल उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER