सत्तेसाठी महापुरुषांचा किती अपमान सहन करणार?, फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न

मुंबई : भाजपने महाआघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरात आंदोलनं होत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस अपमानित करत आहे. याठिकाणी सावरकर यांचं नाव घेणारे सत्तेसाठी काही बोलत नाही. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल … Continue reading सत्तेसाठी महापुरुषांचा किती अपमान सहन करणार?, फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न