मुंबईकरांनो अनावश्यक प्रवास टाळा

mumbaikar avoid unnecessary travel

मुंबई : पश्चिम उपनगराकडून सीएसएमटी आणि कुलाबा क्षेत्राकडे जाणा-यांसाठी विशेष सुचना. या मार्गांवर वाहतुक विभागाकडून काही आवश्यक बदल करण्यात आले आहे. केम्प्स कॉर्नरजवळ भूस्खलनामुळे रस्ता बंद झाल्याने हा बदल करण्यात आला आहे. यासंबंधीत सविस्तर माहिती खालील नकाशातून देत आहोत. कृपया मुंबईकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा:- गणेशोत्सव : ई – पास करिता महाराष्ट्र शासनाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER