‘लक्ष्मी बॉम्ब’ हा ‘लव्ह जिहाद’चा प्रचार ! बंदी घाला – मागणी

Lakshmi Bomb

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Lakshmi Bomb)हा नवा चित्रपट ‘लव्ह जिहाद’चा प्रचार आहे, यावर बंदी घाला, अशी मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. अनेकांनी यात लक्ष्मी शब्द असल्यावर संताप व्यक्त केला आहे. यात अक्षयने हिंदू देवतांचा अपमान केला असा नेटीजन्सचा आक्षेप आहे.

एकाहणे ट्विट केले –

हम तो अक्षय कुमार को बॉलीवुड का नरेन्द्र मोदी समझ रहे थे लेकिन ये तो बॉलीवुड का केजरीवाल निकला सुसुरा.#ShameOnUAkshayKumar

— Arnab Goswami (@RealArnab9) October 16, 2020

Twinkle Twinkle little star,,
बुरा फंस गया है अक्षय कुमार

ट्विंकल बम बना के दिखा भाई – चेलेंज है #ShameOnUAkshayKumar

— Deepak Sharma (@TheDeepak2020In) October 16, 2020

ब्रेकिंग
मेरा किसी भगवान में कोई यकीन नहीं – अक्षय कुमार

अबे तेरा नहीं तो न सही हमारा तो है #ShameOnUAkshayKumar #ShameOnUAkshayKumar

— Deepak Sharma (@TheDeepak2020In) October 16, 2020

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे सांगितले जाते. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. एक ट्रान्सजेंडर भूत अक्षयला पछाडते. यात अमिताभ बच्चनचीही भूमिका आहे, असे कळते. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती आहे. चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER