दिल्ली : गुंडानी शाळाही जाळली

Delhi School

नवी दिल्ली : गेले दोन दिवस दिल्लीत हिंसाचार – जाळपोळ सुरू आहे. जाळपोळीत गुंडांनी एक शाळाही पेटवून दिली.

१) आगीच्या ज्वाळांनी काळ्या पडलेल्या शाळेच्या भिंती .

२) इंकलाबच्या घोषणा लिहून जाळपोळ !

 

३) पेट्रोल भरण्यासाठी आलेली वाहने पेटवली.

४) घेऊ नये

५) पेट्रोल पंपाचीही राख झाली.

६) दैनंदिन जीवन विस्कळीत.

७) जाळलेल्या वाहनांचे सांगाडे असे रस्त्यावर पडले आहेत.

८) गुंडांनी शाळेतील सामान पेटवून रेकॉर्डची अशी फेकाफेक केली.

९) ईशान्य दिल्लीत रस्त्यावर जाळलेल्या वाहनांचे सांगाडे.

१०) अनेकांच्या रोजगाराचे साधन असलेल्या वाहनांचे असे सांगाडे शिल्लक राहिले.

११) जळालेल्या वाहनांच्या सांगाड्यांमुळे रस्ते बंद झाले.

१२) गोकुळपुरी येथील टायर बाजारातली आज बराच वेळ घुमसत होती.

१३) सर्व स्वाहा झल्यानंतर पोलिसांसोबत उभे कुटुंब.

१४) हिंसाचार थांबल्यानंतर लोक घराबाहेर पडू लागले.