दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल

दुबई :- दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघाने आज राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) १३ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीच्या या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले आहेत?

सध्याच्या घडीला गुणतालिकेत अव्वल क्रमाकांवर दिल्लीचा संघ विराजमान झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स कायम आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा सहाव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER