संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्या लडाखला भेट देणार

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी लडाख भेटीवर जाण्याची शक्‍यता आहे. लडाख भेटीत राजनाथ भारतीय सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतील. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक होईल.

सध्याच्या भारत – चीन सिमेवर सध्या जी गंभीर परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांची लडाख बेट महत्त्वपुर्ण मानली जात आहे.

या भेटीतून कुरापतखोर चीनला थेट संदेश जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER