दीपक केसरकर यांना जोरदार धक्का, कोलगाव ग्रामपंचायत भाजपने शिवसेनेकडून हिसकावली

Deepak Keskar

सावंतवाडी:  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायत (Kolgaon Gram Panchayat )भाजपने शिवसेनेकडून हिसकावून घेतली. माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांना जोरदार धक्का. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत.भाजपने जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वात 15 पैकी 9 जागा जिंकल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER