दापोली अर्बन बँकेने दिले पोलिसांना डिजिटल थर्मामीटर

Dapoli Urban Bank gives digital thermometer to police

रत्नागिरी : सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दापोली अर्बन बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून दापोली पोलीस ठाण्याला एक डिजिटल थर्मामीटर भेट दिला आहे. दापोलीचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे डिजिटल थर्मामीटर सुपूर्द केला. यावेळी दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, संचालक आणि सीए संदीप खोचरे, नगरसेवक सचिन जाधव, दापोली नागरी पतसंस्थेचे संचालक नीलेश जालगावकर आदी उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER