उद्योजक डी .जी . माळी यांचे निधन

उद्योजक डी .जी . माळी

सांगली : दादासाहेब गणपती ( डिजी) माळी ( वय 68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून माळी यांनी संघटनेच्या कामातही स्वतःला झोकून दिले होते .

माळी हे हरिपूर मध्ये रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.