लांजा तालुक्यात चक्रीवादळाने झाले २ लाख ३० हजारांचे नुकसान

Lanja taluka

रत्नागिरी: कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे लांजा तालुक्यालाही चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील २१ घरे व १ गोठ्याचे असे २ लाख ३० हजार ६६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसुल विभागाने केले असून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER