सरकारवर टीका करण्याला बंदी नाही – मुंबई पोलीस

pranay ashok dcp mumbai

मुंबई : सोशल मीडियावर सरकारवर टीका करायला बंदी टाकलेली नाही तर सरकारच्या कारवाईबाबत चुकीची माहिती पसरवण्यावर बंदी टाकली आहे. अशा माहितीमुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल अविश्वास निर्माण होतो., असा खुलासा मुंबई पोलीसचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी २३ मे रोजी आदेश कडून खोट्या बातम्या आणि माहिती – ज्यामुळे जनतेच्या मनात गैरसमज व गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, सोशल मीडियावर टाकण्यावर बंदी टाकली होती. पोलिसांच्या या आदेशावर टीका झाल्यानंतर २८ मे रोजी मुंबई पॉलिसीचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी याबाबत उल्लेखित खुलासा केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER