आज देशाला सावरकरांच्या विचारांची आणि त्यांच्या हिंदूत्त्वाची सर्वाधिक आवश्यकता – फडणवीस

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘अध्यात्मवादी स्वातंत्र्यवीर सावरकर’ या कार्यक्रमाला आज मुंबई येथे उपस्थित होतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, आशीष शेलार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. वीर सावरकरांच्या विज्ञानवादाचा, साहित्याचा, सामाजिक कार्याचा आणि क्रांतिकारत्वाचा मागोवा घेत असतानाच अध्यात्मिक अर्थाने सुद्धा त्यांना समजावून घेण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वांत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत … Continue reading आज देशाला सावरकरांच्या विचारांची आणि त्यांच्या हिंदूत्त्वाची सर्वाधिक आवश्यकता – फडणवीस