
मुंबई : कोविड-१९ (COVID-19) च्या संसर्गजन्य रोगामध्ये सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत शुद्धिपत्रक १९ प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्याच्या अर्थवक्रास चालना देण्यासाठी राजकोपिय उपाययोजना करण्यासदर्भात सदर्भाधीन दिनांक १० ११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये ज्या विभागांमार्फत मत्ता निर्मिती व पर्यायाने रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबीसाठी सदर शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्टात नमूद भाडवली लेखाशिर्षाअतर्गतचा सन २०२० २१ साठीचा अर्थसंकल्पीत निधी ७५ टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या ७५ टक्के निचीमधील ५० टक्के निधीतून प्रथमत प्राधान्याने प्रलबित देयके अदा केल्यानंतर उर्वरित निधी सुरु असलेली अपुर्ण बांघकामे / मता निर्मितीची कामे यासाठी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ७५ टक्के निधीमधील उर्वरित २५ टक्के निधीच्या मर्यादित नव्याने अर्थसंकल्पीत करावयाची बांधकामे / मता निर्मितीची कामे हाती घेता येतील .
याव्यतिरिक्त आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण/ अनुसूचित जाती / अनुसुचित जमाती घटक कार्यक्रम) याबाबतचा १०० टक्के निची वितरीत करण्यास संदर्भधीन दिनांक १० ११.२०२० च्या शासन परिपत्रकान्चये मान्यता देण्यात आलेली असल्याने या कार्यक्रमांतर्गत प्रलबित दायित्व विचारात घेऊन नवीन बांधकाम / मत्ता निर्मितीची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला