कोल्हापुरात दोन नवे रुग्ण तर 720 जणांना डिस्चार्ज

corona virus

कोल्हापूर :  कोल्हापुरात आज रात्री 8 वाजेपर्यंत 99 प्राप्त अहवालापैकी 96 निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यातील एक अहवाल नाकारण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 841 पॉझीटिव्हपैकी 720 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 110 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 79, भुदरगड- 75, चंदगड- 90, गडहिंग्लज- 103, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 29, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 39, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47 असे एकूण 827 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, सातारा-1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 14 असे मिळून एकूण 841 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER