धुळे : कोरोनाच्या दोन रुग्णांचा शिरपूर येथे मृत्यू; मृतांचा आकडा १४

corona virus-total Death 14 at Dhule

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथे कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या जिल्ह्यात १०९ झाली असून ५७ बरे झाले आहेत आणि ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ही बातमी पण वाचा:- कोविड-१९ प्रभावित देशांमध्ये भारत १०व्या क्रमांकावर….


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER