
रत्नागिरी/प्रतिनिधी : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील दोन असे 8 अहवाल प्राप्त झाले आहेत हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 183 इतकी झाली आहे. रत्नागिरीत सापडलेल्या सहा पॉझिटिव्ह पेशंट पैकी चार रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराखाली दाखल करण्यात आले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला