घरी शक्य आहेत कोरोनावर उपचार, अशी घ्यावी काळजी!

Maharashtra Today

कोरोना (Corona) विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं देशभरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण केली आहे. काही लोकांना कोरोनाची तीव्र लक्षण जाणवतात तर काहींना सौम्य. कोरोना विषाणू छातीपर्यंत पोहचला तर त्या व्यक्तीनं दवाखान्यातच उपचार घ्यायला हवेत. कोरोनाचे सौम्य लक्षणं असणारे रुग्ण जरी घरीच राहून उपचार घेऊ लागले तर ज्यांना खऱ्या अर्थानं (Corona treatments are possible at home)रुग्णालये, ऑक्सीजनची (Oxygen) गरज आहे त्यांची मदत होऊ शकेल. घरी राहून उपचार कसे घ्यायचे? काय काळझी घ्यायची? हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.

कोव्हीड १९ चे तीन टप्पे

पहिला टप्पा- कोरोना नाकापर्यंत पोहचला असताना

सर्दी होणे हे कोरोनाचं पहिलं लक्षण आहे. वैद्याकीय तज्ञांच्या मते कोरोना विषाणू फक्त नाकात असेल तर घाबरायची अजिबात आवश्यक्ता नाही. काहीच होणार नाही. काहीच दिवसात तुम्ही रिकव्हर होता. यातून बरं होण्यासाठी एक दिवस लागतो किमान अर्धा दिवस. म्हणजेच रुग्ण एकाच दिवसात बरा होऊ शकतो. यासाठी वारंवार वाफ घेणे, व्हिटॅमिन – सीची (Vitamin-c)औषधं घ्यावीत. रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की ही लक्षण सामान्य तापांप्रमाणे असतात.

दुसरा टप्पा- कोरोना घशापर्यंत पोहचला असताना

घशाला पडणारी कोरड, घसात खवखव, साधारण ताप आणि सर्दी कोरोना विषाणूच संक्रमण दुसऱ्या टप्प्यात असताना होणारी ही संक्रमणं आहेत. अशा परिस्थीतीत कोमट पाणी पिणे. थंड पदार्थ अजिबात न खाणे. गरम पाण्याने सकाळ संध्याकाळ गुळण्या करणे हे उपाय करावेत. ताप आल्यावर पॅरासिटेमोलची गोळी घ्यावी. यासोबत व्हिटॅमीन सी आणि बी कॉम्पलेक्सची गोळी सकाळ संध्याकाळ घ्यावी. प्रकृती खराब वाटत असल्यास अँटीबायोटीकच्या गोळ्या घ्याव्यात. कोणत्याही प्रकारच्या गोळ्यांच सेवन करण्या आधी दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

तिसरा टप्पा – कोरोना फुफुसापर्यंत पोहचला असताना

सलग ४ ते ५ दिवस कफ, खशात खवखव, श्वासोश्वास घेण्यास त्रास, ताप इत्यादी कोरोना तिसऱ्या टप्प्यात असल्याची निशाणी आहे. अशा परिस्थीती गरम पाण्यानं गुळण्या कराव्यात. व्हिटॅमीन सी आणि बी कॉम्पलेक्सची गोळी घ्यावी. पॅरोसीटॅमोलची गोळीही यात उपयुक्त ठरते. हलक जेवण घ्याव आणि घरीच आराम करण्याला प्राधान्य द्यावं.

इतकं सारं करुन ही जर श्वास घेण्यास अडचण येत असल्यास दवाखाना गाठावा. ऑक्सीजन सिलेंडरचा उपयोग करावा. रुग्णाचं ऑक्सीजन लेव्हल ४३ आहे का हे तपासावं. ऑक्सिजनची सामान्य लेव्हल ९८ ते १०० या दरम्यान आहे. घरीच उपचार घ्यावेत. चांगल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. काळजी घ्यावी, मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केल्यास आपल्याला कोरोना होण्याची भिती राहत नाही.इतरांच्या हितासाठी हे आर्टीकल जास्तीजास्त शेअर करावं.

ही बातमी पण वाचा : कोरोनाच्या लाटेचा सामना करताना असा टाळा काळ्या बुर्शीचा आजार..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button