कोरोना : आज राज्यात रुग्णांची संख्या १०, ६०, ३०८, नवे २२,५४३

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०, ६०, ३०८ झाली आहे. गेल्या २४ तासात २२,५४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज ११,५४९ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण ७,४०,०६१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा मृत्यू दर २.७९ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६९. ८ आहे. सध्या राज्यात १६,८३,७७० संशयित रुग्ण गृहविलगीकरणात व ३७,२९४ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ५२,५३,६७६ नमुन्यांपैकी १०,६०,३०८ पॉझेटिव्ह आढळलेत. प्रमाण – २०. १८ टक्के.

Check pdf1 :-प्रेस नोट १३ सप्टेंबर २०२०

Check pdf 2:-Media Bulletin 13 September 2020

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER