कोरोना : आज ३ हजार ३९ रुग्ण झालेत बरे, नवे २ हजार ९१०

Maharashtra Coronavirus

मुंबई : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज नवे २,९१० रुग्ण आढळून आले. ५२ जणांचा मृत्यू झाला. ३,०३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या १९,८७,६७८ रुग्णांपैकी १८,८४,१२७ रुग्ण बरे झाले आहेत. तर, एकूण ५०,३८८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या ५१,९६५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७९ टक्के झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER