रत्नागिरीत 10 जूनपर्यंत सुरू होणार कोरोना तपासणी लॅब

Corona testing lab in ratnagiri

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोना लॅबला परवानगी दिली आहे. सध्या लॅब सुरू करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी असून त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा मागवण्यात आली आहे. 10 जून पर्यंत ही लॅब रत्नागिरीमध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ही लॅब म्हणजे रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजची नांदी आहे, असेही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER