ऊर्जा विभाग : १० जण कोरोना पॉझिटिव्ह; ऊर्जामंत्री नितीन राऊत निगेटिव्ह

Nitin Raut

मुंबई : सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या उच्चांक गाठत आहे. सर्वसामान्य लोकांपासून राज्यकर्त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता ऊर्जा विभागात १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह (Negative) आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांचे पीए, ओएसडी, ऑपरेटर स्टाफ, घरचा कूक अशा  १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  नितीन राऊत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER